सहभागी सभासद संस्था :

देशातील २० हून अधिक संस्थांमधील संशोधक आणि विद्यार्थी या प्रकल्पात कार्यरत आहेत. मुंबईतील टाटा मुलभुत संशोधन संस्था व भाभा अणु संशोधन केंद्र, चेन्नईतील गणितीय विज्ञान संस्था, कोलकात्यातील परिवर्ती ऊर्जा सायक्लोट्रॉन केंद्र व साहा नाभिकीय भौतिकी संस्था, अलाहाबादची हरिश्चंद्र संशोधन संस्था, आणि काही भारतीय प्रौद्योगिकी संस्था यासारख्या अग्रगण्य संस्था या प्रकल्पात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. या व्यतिरीक्त वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थी अल्पकालीन प्रकल्पासाठी आमच्या प्रयोगशाळांना भेट देत असतात. आजतागायत प्रकल्पात सामील असलेल्या संस्थांची यादी पुढील प्रमाणे आहे:

मुख्य प्रवक्ते: प्रा. नवकुमार मोंडल
वरिष्ठ प्राध्यापक,
टाटा मुलभूत संशोधन संस्था ,
मुंबई ४००० ०५
Website

अलीगड मुस्लिम विद्यापीठ, अलीगड
हरिश्चंद्र संशोधन संस्था, अलाहाबाद
कालिकत विद्यापीठ, कालिकत
पंजाब विद्यापीठ, चंदिगड
भारतीय प्रौद्योगिकी संस्था, चेन्नई
गणितीय विज्ञान संस्था, चेन्नई
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली भारतीय प्रौद्योगिकी संस्था, गौहाटी
हवाई विद्यापीठ, अमेरीका
भारतीय प्रौद्योगिकी संस्था, इंदूर
जम्मू विद्यापीठ, जम्मू
इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र, कल्पक्कम्
रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठ, कोलकाता
साहा नाभिकीय भौतिकी संस्था, कोलकाता
कोलकाता विद्यापीठ, कोलकाता
परिवर्ती ऊर्जा सायक्लोट्रॉन केंद्र, कोलकाता
लखनौ विद्यापीठ, लखनौ
अमेरिकन महाविद्यालय, मदुराई
भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई
सी.एम. ई. एम.एस, मुंबई
भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई
टाटा मुलभूत संशोधन संस्था, मुंबई
म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर
संबळपूर विद्यापीठ, संबळपूर
काश्मिर विद्यापीठ, श्रीनगर
वाराणसी हिंदू विद्यापीठ, वाराणसी